हळदीत मित्र-मंडळींना मिठी मारुन रडू लागली पूजा सावंत, उपस्थितांनाही अश्रू अनावर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांपैकी प्रथमेश परब, तितीक्षा तावडे, सिद्धार्थ बोडके हे कलाकार ...