विक्रांत मेस्सीच्या निर्णयानंतर लगेचच संसद भवनात ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे खास स्क्रिनिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार
एकीकडे अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयाला राम राम केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल त्याने माहिती दिली. विक्रांतच्या या ...