“प्रेमात होते म्हणून विचार न करताच लग्न केलं”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, “मी विश्वास ठेवला तीच व्यक्ती…”
mayuri wagh separation news : 'अस्मिता' फेम अभिनेत्री मयुरी वाघ नेहमीच या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे चर्चेत राहिली. या मालिकेतील अस्मिता ...









