मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर सुरुची अडारकर व पियुष रानडेची पहिली ट्रिप, अभिनेत्रीने शेअर केले खास क्षण, म्हणाली, “पुढील दोन दिवसांसाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2024 | 7:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
suruchi adarkar and piyush ranade went to vacation after marriage see the details

लग्नानंतर सुरुची अडारकर व पियुष रानडेची पहिली ट्रिप, अभिनेत्रीने शेअर केले खास क्षण, म्हणाली, "पुढील दोन दिवसांसाठी..."

अभिनेत्री सुरुची अडारकर व पियुष रानडे ही जोडी त्यांच्या लग्नानंतर चांगलीच आली चर्चेत आहे. सुरुची-पियुष यांच्या लग्नाच्या अचानक आलेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाविषयीच्या अनेक चर्चा रंगल्या. सुरुची-पियुष यांच्या लग्नावर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. सुरुची-पियुष  यांच्या रिलेशनबद्दल याआधी कुणालाही माहिती नव्हती. मात्र लग्नाच्या फोटोमुळे त्यांच्या नात्याविषयी सर्वानाच माहिती झाली.   (Suruchi Adarkar On Instagram)

अशातच सुरुची-पियुष यांच्या लग्नाच्या, रिसेप्शनच्या फोटो व व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला. त्यांच्या लग्न व रिसेप्शनच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. सुरुचीने लग्नानंतर तिच्या कामाला सुरुवातदेखील केली आहे. मात्र आपल्या कामातून वेळ काढत ही जोडी पहिल्यांदाच फिरायला गेली आहे.

आणखी वाचा – “नशिबाचा खेळ असा की…”, शेवटच्या दिवसांमध्ये हार्दिक जोशीने वहिनीला ‘ते’ वचन दिलं अन्…; रडत म्हणाला, “माझ्या भावाची…”

सुरुची ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. यावरून ती आपल्या नवऱ्यासह फिरायला गेली असल्याचे कळत आहे. सुरुचीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पियुषचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच एक व्हिडीओद्वारे तिने पुढच्या दोन दिवसांसाठी हे यांचे घर असल्याचेदेखील म्हटले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “स्वतःमध्ये बदल केलेस आणि प्रेमासाठी…”, रश्मी देसाईचा अंकिता लोखंडेला पाठिंबा, सासूलाही सुनावलं, म्हणाली, “तुम्ही बाहेर येऊन ‘बिग बॉस’…”

दरम्यान, सुरुची-पियुष हे कोणत्या ठिकाणी फिरायला गेले आहेत. याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. पण ते दोघे कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करण्यासाठी गेले असल्याचे या फोटो व व्हिडीओद्वारे कळत आहे.    

Tags: सुरुची अडारकरमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीपियुष रानडेentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsPiyush RanadeSuruchi Adarkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Next Post
Bigg Boss 17 Latest News

"स्वतःच्या सहानुभूतीसाठी…", सुशांत सिंह राजपूतबाबत सतत बोलणं अंकिता लोखंडेच्या सासूला पटेना, सूनेला सुनावलं, म्हणाल्या, "तो गेला आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.