“किती ते अडाणी दाखवायचं”, आदित्याच्या नावाचं मंगळसूत्र न काढण्यावरुन पारूवर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “एवढं नाटक…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेच्या कथानकाच्या आणि ...