‘पारू’ने खऱ्या आयुष्यात साधेपणाने साजरी केली वटपौर्णिमा, दिसते इतकी सुंदर, नवऱ्यासह फोटोही काढला, व्हिडीओ चर्चेत
यंदा अनेक कलाकार मंडळींनी वटपौर्णिमा पूजा अगदी थाटामाटात साजरी केली. अनेक नवविवाहित वधुंनी यंदाची त्यांची पहिली वटपौर्णिमा उत्साहाने साजरी केली. ...









