गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पारू व गनी ऑनस्क्रीन एकत्र, पण खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांशी नेमकं कसं वागतात?, सेटवरचा खरा व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 31, 2024 | 2:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
paaru and gani reel video

Video : पारू व गनी ऑनस्क्रीन एकत्र, पण खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांशी नेमकं कसं वागतात?, सेटवरचा खरा व्हिडीओ समोर

‘पारू’ या मालिकेला सध्या विशेष पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत पारू व आदित्य यांचं ऍडशूटसाठीचं लग्न पार पडलेलं पाहायला मिळालं. मालिकेत पारूभोवती फिरणार कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. पारू या गावाकडील मुलीचा प्रवास मालिकेत पाहणं रंजक ठरतोय. तर पारु मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारताना दिसत आहे. तर आदित्यची भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारताना दिसत आहे. (paaru and gani reel video)

मालिकेचं चित्रीकरण सध्या सातारा येथे सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी घरापासून दूर सातारा येथे राहून चित्रीकरण करत आहेत. या मालिकेमुळे शरयूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शरयू सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर अनेकदा ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवत ती पोस्टही करताना दिसते.

आणखी वाचा – “लेकाच्या लग्नासाठी ५० लाख रुपये घेऊन फसवलं अन्…”, सनी देओलवर सुप्रसिद्ध निर्मात्याचे गंभीर आरोप, म्हणाले, “त्याने शूट न करता…”

View this post on Instagram

A post shared by SharayuSonawane (@sharayusonawaneofficial)

काही दिवसांपूर्वीच शरयू व पूर्वाचा ‘ए कांचन’ या ट्रेंडिंग गाण्यावरील डान्स बराच व्हायरल झालेला पाहायला मिळाला. यानंतर आता शरयू म्हणजेच पारू व गणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही कलाकार मंडळी चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत सेटवर मजा, मस्ती, डान्स करतात आणि त्यांचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअरही करतात. अशातच पारू व गणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करणार शकीरा, अंबानी कुटुंबियांनी दिले आहेत तब्बल इतके रुपये अन्…

“अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस” हे गाणं काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिगवर आहे. अशातच ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणे आणि गणीची भूमिका साकारणारा देवदत्त घोणे यांनादेखील या ट्रेंडिंग गाण्यावर रील करण्याचा मोह आवरला नाही. या व्हिडीओत पारू लग्नाच्या शूटसाठी तयारी झालेली दिसत आहेत तर देवदत्त त्याच्या गणीच्या भूमिकेतील कपड्यांमध्ये आहे. पारू व गणीचं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून नेटकरी भरभरुन कमेंट करताना दिसत आहेत.

Tags: devdatta ghonemarathi actresspaaru and gani reel videopaaru serialsharayu sonavane
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Navri Mile Hitlerla fame Marathi actress Sharmila Shinde shared a satirical post about using AI technology in Marathi film industry.

"एखाद्या भूमिकेसाठी AI कशाला?", मराठीमध्येही AI तंत्रज्ञान वापरण्यावरुन 'नवरी मिळे...' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, "थोडे कष्ट...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.