भाईजानला टायगर ३ च्या शूटिंग दरम्यान दुखापत! ट्विट करत दिली माहिती

Salman Khan Injured
Salman Khan Injured

कलाकार अनेकदा कथेनुसार स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असतो याच प्रयत्नात असताना कलाकाराला कधी कधी काही गोष्टीचं भान राहत नाही आणि त्यामुळे त्याच्या जीवावर हे एखादा सीन बेतू शकतो. असच काहीसं झालाय असंख्य चाहत्यांची जान असलेल्या भाईजान सोबत. अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या टायगर ३ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. आणि याच शूटिंग दरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसतंय या संदर्भात एक फोटो पोस्ट करत त्याने माहिती दिली आहे.(Salman Khan Injured)

सलमान ने त्याच्या ट्विटर हॅन्डल वरून एक फोटो पोस्ट केला आहे ज्या फोटो मध्ये त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याचं दिसतंय. या फोटोला त्याने कॅप्शन देत सलमान म्हणाला आहे कि ‘ज्यावेळी तुम्हाला वाटत संपूर्ण जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे तेव्हा जगाला सोडा आणि ५ किलोचे डंबेल्स उचला. टायगर जखमी है!सलमानच्या या पोस्ट वर चाहत्यांनी त्याला काळजी घेण्यास सांगितलं आहे. तर काहीजण सलमान ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करतायत.

(Salman Khan Injured)

सलमान खान अभिनित एक था टायगर हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरला. त्या नंतर टायगर जिंदा है या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली या चित्रपटाच्या जेमतेम कमाईनंतर तब्बल ११ वर्षानंरत टायगर या च तिसरा भाग ‘ टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान सोबत पुन्हा एकदा अभिनेत्री कटरिना कैफ़ दिसणार आहे आणि सोबतच अभिनेता इमरान हाशमी देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(Salman Khan Injured)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Amir Khan New Controversy
Read More

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी चित्रपट नाकारल्यामुळे आमिर खान झाला सैरभैर – अभिनेत्याने ट्विट करत वेधले लक्ष्य

आपल्या अभिनयातील सहजतेने, लूक्सने अभिनेता अमीर खानने कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अनेक दमदार आणि हिट चित्रपट देऊन…
Kriti Sanon at Nashik
Read More

काळाराम मंदिर नाशिक,सीता गुंफा इथे पोहचली क्रिती, व्हिडिओ होतोय वायरल

चित्रपट प्रेक्षकांना पर्यंत पोहचावा या साठी आवश्यक असत ते म्हणजे प्रमोशन. चित्रपटाच्या प्रचारासाठी चित्रपटाला अनुसरून अनेक वेगवेगळे उपक्रम…
Suniel Shetty Struggle
Read More

“तू जाऊन इडल्याचं विक” पहिल्या चित्रपटानंतर बॉलीवूड मध्ये आण्णा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील शेट्टींवर झालेली टीका

आपल्या पहिल्या कामाचं एकतर कौतुक केलं जात किंवा त्याला नाव ठेवली जातात पण त्यातून आपण शिकतोय कि खचून…
Dipika Kakar
Read More

“गरोदर आहे म्हणून अभिनय सोडणार नाही?” पसरत असलेल्या अफवांवर भडकली दीपिका

एखाद्या बद्दल अफवा पासून लागली कि ती थांबायचं नाव घेत नाही. असच काहीस घडलंय अभिनेत्री दीपिका कक्कर सोबत.…
Naseeruddin Shah
Read More

अभिनेता नसिरुद्दीन शाहांनी केरला स्टोरी बदल बोलताना साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

अभिनेता नसिरुद्दीन शाहांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगेळे स्थान निर्मण केले आहे. त्यांच्या अभिनयासोबतच ते त्यांच्या स्पष्ट…
Ram Siya Ram
Read More

क्रितीचा लुक, दर्जेदार आवाज ! सोशल मीडियावर ट्रेंड होतंय आदिपुरुषचं “राम सिया राम”

अनेक चित्रपट येतात आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात ते त्याच्या कथेसाठी, कलाकारांच्या अभिनयासाठी आणि चित्रपटातील गाण्यांसाठी सुद्धा. असाच…