मंगळवार, फेब्रुवारी 27, 2024

टॅग: Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui Incident

“गाणी ऐकत गांजा ओढायला आवडतं”, नवाजुद्दीन सिद्दीकीचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “नशा चढली आणि…”

बॉलिवूड सिनेसृष्टीत आपलं स्थान बळकट करण्यासाठी कुणीतरी गॉडफादर असणं आवश्यक असतं असं म्हटलं जातं. पण या क्षेत्रातील या नियमाला अपवाद ...

Priya Bapat new movie with Nawazuddin Siddiqui

मराठमोळ्या प्रिया बापटची बॉलिवूड चित्रपटात धमाकेदार एन्ट्री! ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासह स्क्रीन शेअर करणार

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या अभिनयातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेली आहे. नाटक, मालिका, चित्रपट व ओटीटी या ...

Nawazuddin Siddiqui used to apply fairness cream

“कमीपणाची भावना…”, गोरं होण्यासाठी सतत फेअरनेस क्रीम वापरायचा नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “माझा चेहरा…”

बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचं नाव घेतलं जातं. त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण ...

Nawazuddin Siddiqui new Biopic

‘ठाकरे’ चित्रपटानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार, ‘ही’ महत्त्वाची भूमिका साकारणार

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये ओळखला जातो. एका छोट्याश्या गावातून आलेल्या नवाजुद्दीनला इथपर्यंत येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. ...

Nawazuddin Siddiqui Haddi trailer out

“मैं औरत हूँ, थी और रहुंगी”, ‘हड्डी’च्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला तृतीयपंथीयांच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकही भारावले, ट्रेलर पाहिलात का?

गेल्या काही काळांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आधीच सुश्मिता सेनचा 'ताली' वेबसीरिज गाजत असताना ...

Nawazuddin Siddiqui New Movie

Nawazuddin Siddiqui New Movie: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ थिएटरमध्ये नव्हे तर ओटीटीवर होणार प्रदर्शित, कुठे पाहता येणार?

नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी साडी नेसून

Aaliya Siddiqui Bf

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीने केला तिच्या नव्या नात्याबद्दलचा खुलासा

आलियाने तिच्या नव्या जोडीदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट करत नव्या आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.

Nawazuddin Siddiqui

मराठी भाषेच्या शुभेच्छा देत लवकरच मराठी प्रोजेक्टची सुरुवात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच ट्विट चर्चेत

भारत हे महान राष्ट्र ज्याप्रकारे सर्वाना सामावून घेत त्याच प्रेमाने इथल्या भाषाही एकमेकांना आपल्याशा वाटू लागतात. सर्व जाती धर्मांप्रमाणेच सर्व ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist