गालावर किस करण्याचा खुलासा केल्याने मन्नारा चोप्रा मुनव्वर फारुकीवर भडकली, आश्चर्यचकित होत म्हणाली, “त्याने जाहीर माफी मागावी नाहीतर…”
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. ‘बिग बॉस १७’च्या विजेते पदावर मुनव्वर फारुकीने आपले ...









