लग्नानंतर फिरायला गेल्यावर मुग्धा-प्रथमेश यांचे देवदर्शन, महादेवाच्या मंदिरातही गेले, फोटो व्हायरल
आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून ही जोडी ...