कोकण भारी आसा! नवऱ्याच्या आजोळी पहिल्यांदाच काजूच्या बागेत गेल्यानंतर मुग्धा वैशंपायनची पोस्ट, म्हणाली, “काजू निवडले आणि…”
मराठी कलाक्षेत्रातील लोकप्रिय जोडींच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ...