“दोन वेगळ्या कंपनीचे सेम प्रॉडक्ट अन्…”, स्वतःच्या पतीचा गौतमीच्या नवऱ्यासह फोटो पोस्ट करत मृण्मयीची गंमतीशीर कमेंट
गेल्या काही महिन्यांमध्ये काही मराठी अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्या. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. काही दिवसांपूर्वी गौतमी व स्वानंद तेंडुलकरचं ...









