रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : गौतमी देशपांडेच्या लग्नात मृण्मयीने पिळला स्वानंदचा कान, असा पार पडला लग्नसोहळा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 25, 2023 | 3:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding

गौतमी देशपांडेच्या लग्नात मृण्मयीने पिळला स्वानंदचा कान, असा पार पडला लग्नसोहळा

Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : सध्या सिनेसृष्टीत एका शाही लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने स्वानंद तेंडुलकरसह लगीनगाठ बांधली आहे. अगदी पारंपरिक अंदाजात व शाही थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. सोशल मीडियावर स्वानंद व गौतमीच्या लग्नसोहळ्यात अनेक फोटो, व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरले आहेत. गौतमीच्या या शाही विवाहसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दोन दिवसापासून गौतमीच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत होती. तिच्या हळदी, तसेच संगीत सोहळ्याचीही सोशल मिडियावर हवा पाहायला मिळाली. यानंतर आता ही जोडी लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. गौतमीच्या लग्नात बहीण मृण्मयीची हवा पाहायला मिळाली. हळदी तसेच संगीत सोहळ्यात मृण्मयीचा डान्सही व्हायरल झाला. बहिणीच्या लग्नाच्या तयारीला मृण्मयीने बरेच दिवस आधी सुरुवात केलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – पारंपरिक मंगळसूत्र, मॉडर्न टच अन्…, गौतमीच्या मंगळसूत्राची डिझाइन आहे फारच खास, नव्या नवरीचं खुललं सौंदर्य

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

अशातच लग्न झाल्यानंतर लग्नाचे बरेच फोटो समोर येऊ लागले आहेत. गौतमी व स्वानंदच्या लग्नात कान पिळण्याचा कार्यक्रम पार पडला. यांत स्वानंदचा कान मृण्मयीची बहीण गौतमीने पिळला आहे. नुकताच कान पिळण्याच्या कार्यक्रमाचा फोटो समोर आला आहे. मृण्मयीसह त्यांचे भाऊदेखील स्वानंदचा कान पिळताना दिसत आहेत.

Tags: entertainmentgautami deshpandemarathi actressmrunmayee deshpandeSwanand Tendulkar Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
swanand tendulkar and gautami deshpande wedding mrunmayees special ukhana video viral on social media

Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : बहिणीची लग्नगाठ बांधताना मृण्मयीने घेतला खास उखाणा, म्हणाली, "आयुष्यभरासाठी बांधली..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.