Video : मृण्मयी देशपांडेची महाबळेश्वरमधील घरात सुरु आहे धमाल, करणार स्ट्रॉबेरीची शेती, दाखवला संपूर्ण परिसर
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारत सिनेसृष्टीला स्वतःची ...