दिवाळी पाडव्यानिमित्त हेमांगी कवीला नवऱ्याकडून मिळाली खास भेटवस्तू, फोटो पोस्ट करत म्हणाली, “आमच्या माणसाने…”
दिवाळीनिमित्त कलाकार मंडळी दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करताना दिसत आहेत. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे तसेच ...