“उगाच मालिका वाढवत आहेत”, ‘सातव्या मुलीची…’मधील विरोचक व देवीआईच्या कथेमधील ट्वीस्ट पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “फक्त मुर्खपणा…”
छोट्या पडद्यावरील मालिका या अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो ...