मंगळवार, एप्रिल 22, 2025

टॅग: Marathi Serial News

Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update new twist

शेखर राजाध्यक्ष नेत्रा नव्हे तर रुपालीच्याच बाजूने असल्याचं समोर, देवीआईच्या लेकींना हे सत्य कधी समजणार?, बळी गेल्यानंतर काय घडणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट ...

Satvya Mulichi Satavi Mulgi zee marathi serial update new twist

रुपालीमुळे कुटुंबातील आणखी एका सदस्याचा बळी?, देवी आईच्या लेकी राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवू शकतील का? ‘सातव्या मुलीची…’मध्ये नवा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट हे येतच असतात. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक ...

Paaru marathi serial Vaiju is missing post viral on social media

पारूची हरवलेली वैजू शोधून देणाऱ्याला किर्लोस्कर कुटुंबाकडून मिळणार बक्षिस, सोशल मीडियावर जाहिरात, दिशाची नवी खेळी  

झी मराठी वाहिनीवर नव्यानेच सुरू झालेली ‘पारू’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. मालिकेचे कथानक व कलाकारांच्या अभिनयाने या मालिकेने ...

Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update new twist

पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर रुपालीचा डाव तिच्यावरच उलटला, केतकी-फाल्गुनी विरोचकाच्या रुममध्ये सापडल्यानंतर नेत्राला यश, नवा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट हे येतच असतात. मालिकेतील हे नवनवीन ट्विटस ...

Tula Shikvin Changlach Dhada serial upadte new twist

अधिपतीला गाणं शिकवणारी शिक्षिका भुवनेश्वरीच्या सांगण्यावरुन त्याच्या प्रेमात पडणार का? ‘ते’ दृश्य पाहून अक्षराने नवऱ्याला खडसावलं, प्रेमाचा नवीन ट्विस्ट

झी मराठीवरील काही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. त्यापैकच एक मालइका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. मालिकेत आलेल्या ...

Appi Aamchi Collector serial update new promo see the details

एकाच हॉटेलमध्ये आहेत अप्पी-अर्जुन, अमोलची त्याच्या वडिलांबरोबर भेट होणार का?, मालिकेमध्ये मोठा ट्वीस्ट

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’. ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असून या ...

Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial Update New Twist

केतकी-फाल्गुनीने विरोचकाच्या सांगण्यावरुन अन्न-पाणी सोडलं, रुपालीची राजाध्यक्षांच्या विरोधात पोलिसांत तक्रार, नेत्रा भडकली अन्…

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट हे येतच असतात. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक ...

Satvya Mulichi Satavi Mulgi serial update new twist

नेत्रा, अद्वैत व इंद्राणी सोडून कुटुंबातील सगळेच सदस्य रुपालीच्या ताब्यात, त्रिनयनाच्या लेकी आता पुढे काय करणार?

अनेक उत्कंठावर्षक व रहस्यमय कथानकाने छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ...

Navri Mile Hitlerla serial update new twist

मेहंदीच्या दिवसांत लीला घरातून गायब, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नवीन ट्विस्ट, या संकटातून एजे लीलाला कसं सोडवणार?

मालिका आणि त्यात येणारे ट्विस्ट हे जणू एक समीकरणच झाले आहे. कथानकाला अचानक मनोरंजक वळण देण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांकडून त्यात काही ...

Satvya Mulichi Satavi Mulgi serial update new twist see the details

नेत्रा व इंद्राणी विरोचकाविरोधात कोणता नवा डाव आखणार?, फाल्गुनीची अवस्था पाहून तेजसचे रडून हाल, त्रिनयना देवीचा चमत्कार होणार का?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने नुकतेच एक उत्कंठावर्धक वळण घेतले आहे. विरोचकाने रुपालीला एक अदृश्य शक्ती दिल्यामुळे रुपाली त्या शक्तीचा ...

Page 17 of 18 1 16 17 18

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist