मंगळवार, जून 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपतीला गाणं शिकवणारी शिक्षिका भुवनेश्वरीच्या सांगण्यावरुन त्याच्या प्रेमात पडणार का? ‘ते’ दृश्य पाहून अक्षराने नवऱ्याला खडसावलं, प्रेमाचा नवीन ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
मे 4, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial upadte new twist

अधिपतीला गाणं शिकवणारी शिक्षिका भुवनेश्वरीच्या सांगण्यावरुन त्याच्या प्रेमात पडणार का? 'ते' दृश्य पाहून अक्षराने नवऱ्याला खडसावलं, प्रेमाचा नवीन ट्विस्ट

झी मराठीवरील काही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. त्यापैकच एक मालइका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अधिपतीला गायन शिकवण्यास सुरुवात झालेली असते. चारुहास व अक्षरा अधिपतीला गाणं शिकता यावं म्हणून भुवनेश्वरीकडून परवानगी घेतात. अधिपतीची गायनकला जोपासण्यासाठी अक्षरा खूप मेहनत घेतानाचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भूवनेश्वरी नवी चाल खेळून स्वतः अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी शिक्षिका आणते. 

याचनिमिताने मालिकेत सरगम मॅडमची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सानिया चौधरी ही मालिकेत सरगम मॅडमची भूमिका साकारत आहे. सरगम मॅडम आल्यानंतर अधिपतीच्या शिकवणीला सुरुवात झाली आहे.  सरगम मॅडम व अधिपती एकत्र बसून शिकवणीच्या आधी गप्पा मारत असतात ते पाहून अक्षराची चिडचिड होतानाचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – शनिदेवाच्या कृपेमुळे मिथुन, कन्या व वृश्चिक राशींच्या लोकांची होणार आर्थिक भरभराट, तुमच्या नशिबात नेमकं काय?, जाणून घ्या…

यावरून अक्षरा अधिपतीवर चिडत असं म्हणते की, “आता तुमच्या गप्पा झाल्या असतील तर शिकवणीला सुरुवात करायची का?”. तर एकीकडे अधिपती सरगम मॅडम यांना मास्तरीन बाई म्हणालेला असतो. त्यामुळे अक्षरा अधिपतीवर रागावलेली असते. ती अधिपतीला सक्त ताकीद देते की, मास्तरीन बाई या शब्दावर फक्त माझा अधिकार आहे. यामुळे भुवनेश्वरीला असं वाटत आहे, की हा सगळा अधिपतीच्या वडिलांचा म्हणजेच चारूहासचा डाव असल्याचे वाटत आहे आणि हा डाव आम्ही उलटून टाकू असं म्हणताना दिसत आहे.

आणखी वाचा – नऊवारी साडी, आकर्षक दागिने अन्…; स्वत:च्या लग्नामध्य अशी नटली होती पारू, वर्षभरानंतर शेअर केले खास फोटो

त्यामुळे आता या मालिकेच्या पुढील भागात काय पाहायला मिळणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच भुवनेश्वरीला वाटत असलेला हा डाव ती खरच उलटवून लावणार का? त्यामुळे अक्षरा-अधिपती यांच्यावर काय परिणाम होणार? हे येत्या भागांत पाहायला मिळेल.  तसेच आता भुवनेश्वरीचा हा नवा डाव अक्षरा ओळखणार का?, की अक्षराचं सरगमची शिकवणी घेणार?, हे पाहणं रंजक ठरणार आहे.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sakav Webseries Actors
Entertainment

‘गाव गाता…’ नंतर दिगंबर नाईक व अस्मिता खतखते पहिल्यांदाच एकत्र, ‘साकव’वेबसीरिजमध्ये झळकणार

जून 28, 2026 | 11:00 am
Daryabhavani Movie poster release
Entertainment

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास दिसणार ‘दर्याभवानी’मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा उलगडणार

जून 27, 2026 | 4:12 pm
mumbai local train news
Entertainment

“सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही”, मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

जून 27, 2026 | 12:50 pm
Hardik Pandya and Mahieka Sharma get married
Entertainment

कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

जून 27, 2026 | 10:33 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update new twist

पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर रुपालीचा डाव तिच्यावरच उलटला, केतकी-फाल्गुनी विरोचकाच्या रुममध्ये सापडल्यानंतर नेत्राला यश, नवा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.