गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेत्रा, अद्वैत व इंद्राणी सोडून कुटुंबातील सगळेच सदस्य रुपालीच्या ताब्यात, त्रिनयनाच्या लेकी आता पुढे काय करणार?

Saurabh Moreby Saurabh More
मे 2, 2024 | 12:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update new twist

नेत्रा, अद्वैत व इंद्राणी सोडून कुटुंबातील सगळेच सदस्य रुपालीच्या ताब्यात, त्रिनयनाच्या लेकी आता पुढे काय करणार?

अनेक उत्कंठावर्षक व रहस्यमय कथानकाने छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका. या मालिकेतील एका मागून एक नवनवीन ट्विस्ट हे येतच असतात. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. मालिकेतील हे नवनवीन ट्विटस प्रेक्षकांना पाहण्याची उत्सुकता असते. अशातच मालिकेत नुकताच विरोचक हा राजाध्यक्षांच्या घरात आल्यामुळे नवीन संकट आले असल्याचा नवीन ट्विस्ट आला.

विरोचकाने रुपालीला एक अदृश्य शक्ती दिल्यामुळे रुपाली त्या शक्तीचा कुटुंबियांविरुद्ध वापर करत आहे. रुपाली तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीचा वापर करून केतकी व फाल्गुनी यांना वश करते. तसेच रुपालीने त्या दोघींनी कुणी त्रास दिला तर त्या स्वत:च एकमेकींचा जीव घेतील. त्यामुळे तिच्या या शक्तीविरुद्ध कसे लढायचं? असा प्रश्न नेत्रा-अद्वैत यांना पडला आहे. अशातच या मालिकेत आगामी भागात काय होणार? याचा एक प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये नेत्रा देवीच्या अवतारात पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – मैत्रिणीचं यश पाहून प्रसाद खांडेकरने कौतुक करत लिहिलं पत्र, नम्रता संभेरावला म्हणाला, “तुझ्या कामावर विश्वास होता म्हणून…”

मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा रुपालीला “विरोचका तुझ्या या नवीन शक्तीला मी कधीच जिंकू देणार नाही” असं म्हणते. यावर विरोचक नेत्राला “जिंकण्या-हरण्याच्या वायफळ गोष्टी तुझ्यासारखे करतात नेत्रा, मी तर तुझ्या शेवटाचा कार्यक्रम आखला आहे’ असं उत्तर देते. यानंतर नेत्राविरुद्धच्या या लढाईत विरोचकाच्या बाजून संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबीय असल्याचे पाहायला मिळत आहे, तर नेत्राच्या बाजूने फक्त इंद्राणी व अद्वैत हे दोघेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरोचकाने आपल्या संमोहित करण्याच्या शक्तीने संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाला आपल्या बाजूने करुन घेतले आहे.

आणखी वाचा – सिद्धार्थ बोडके व तितीक्षा तावडे यांनी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या हॉटेलमध्ये जेवणावर मारला ताव, उखाणाही घेतला अन्…; म्हणाला, “खूप भूक लागली म्हणून…”

यापुढे नेत्रा अचानक देवीचे रूप घेतानाचेही या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्रेतायुगात त्रिनयना देवीच्या संहारातून वाचलेला विरोचक आता कलियुगात पुन्हा देवीला समोरा जाणार आहे. त्यामुळे आता देवीआई या विरोचकाचा सामना कसा करणार? हे आगामी भागांत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच नेत्रा विरोचकाच्या तावडीतून राजाध्यक्ष कुटुंबियांना

Tags: Marathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

चैतन्यसमोर आला साक्षीचा खरा चेहरा, साखरपुडा मोडून शिकवणार का धडा?, आश्रम केसचे पुरावे लवकरच मिळणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.