Video : अभिमानास्पद! आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ, मराठी कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक, म्हणाला, “स्वप्न होतं ते…”
'एका पेक्षा एक' या मराठीतील लोकप्रिय डान्स शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला आणि त्यानंतर अनेक हिंदी व मराठी डान्स रिअॅलिटी ...