शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

युनिक घडयाळ, मोठा देव्हारा अन्…; असं आहे मायरा वायकुळचं आलिशान घर, आकर्षक पेटींग्सने वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 21, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Myra Vaikul house glimpse has been seen through youtube channel

युनिक घडयाळ, मोठा देव्हारा अन्...; असं आहे मायरा वायकुळचं आलिशान घर, आकर्षक पेटींग्सने वेधलं लक्ष

छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली परी म्हणजेच सर्वांची लाडकी बालकलाकार मायरा वायकुळ. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या मायराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालितकेमुळे ती मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा बनली. या मालिकेनंतर ती अनेक जाहिराती आणि इतर कार्यक्रमांतही झळकली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या मायराने लहान वयातच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

मायरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मायराची आई श्वेता वायकुळ ही तिचे सोशल मीडिया बघते. अशातच नुकतीच गुढीपाडव्याच्या दिवशी मायरा ताई होणार असल्याची खुशखबर शेअर करण्यात आली. मायराच्या आई-वडिलांनी खास फोटो शूट करत ही गुडन्यूज सांगितली होती. यामधील एका फोटोमध्ये मायरा ‘मी मोठी ताई होणार’ असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या फोटोवर मायराच्या चाहत्यांनी मायराचे व तिच्या आई-वडिलांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by K2fashioncloset | Clothing Brand (@k2fashioncloset)

दरम्यान मायराला ती मोठी ताई होणार असल्याचे कळताच तिची काय प्रतिक्रिया होती, याबद्दलचा एक व्हिडीओ मायराच्या युट्यूब वहिनीद्वारे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या घारची झलकदेखील पाहायला मिळत आहे. मायराच्या घराच्या हॉलमधील एका भिंतीवर तिचे लहानपणीचे फोटो लावले असून त्याभोवती तिच्या आई-वडिलांचे फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. तर एका भिंतीवर एक भलेमोठे पेंटिंगही पाहायला मिळत आहे. तर हॉलमधील एका भिंतीला लागून असलेल्या शोकेसमध्ये प्रमाणपत्र व ट्रॉफी ठेवलेल्या दिसत आहेत.    

तसेच हॉलच्या आतल्या बाजूला एक मोठा देव्हारादेखील लक्ष वेधून घेत आहे. तसेच घरातील युनिक घडयाळदेखील आकर्षणाचे बिंदु ठरत आहे. यासह मायराला मोठ्या टेडीची आवड असल्याने घरात मोठे टेडीदेखील दिसत आहेत. दरम्यान, मायराचे घर भव्य दिव्य असून तिच्या संपूर्ण घराची झलक या व्हिडीओद्वारे तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे.  

Tags: marathi entertainment newsMarathi newsmyra vaikul
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Tharal Tar mag Set

Video : इतका प्रशस्त आणि मोठा आहे ‘ठरलं तर मग’ मालिकेचा सेट, मुंबईत 'या' ठिकाणी सुरु आहे शूटिंग, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.