Video : ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची रोमँटिक डेट, एकमेकांच्या प्रेमात बुडालं मराठमोळं जोडपं, अभिनेत्री म्हणते, “त्याला ट्रोल करतात…”
मराठी सिनेसृष्टीतील एव्हरीग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर. कलाकार म्हणून गेली अनेक वर्ष ही जोडी प्रेक्षकांचं ...