“आजी देव देव करा”, डान्स वरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर भडकल्या ऐश्वर्या नारकर, म्हणाल्या “तुझ्या देवाने…”
नव्वदीच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपल्या सहजसुंदर अभिनयाने व सोज्वळ सौंदर्याने या अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ...