“एक डान्सर, एक जोकर”, ऐश्वर्या नारकरांचा नवऱ्यासह भन्नाट डान्स, ट्रोल करणाऱ्याला उत्तर देत म्हणाल्या, “कसं बोलायचं हेच…”
गेल्या दशकापासून सहजसुंदर अभिनयाने व सोज्वळ सौंदर्याने प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या या सध्या झी मराठी वाहिनी ...