Video : आईचं निधन, पडता काळ अन्…; सुप्रिया पाठारे पुन्हा हॉटेल सुरु करणार, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दोन महिन्यांनंतर…”
मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. आजवर त्यांनी अनेक विविधांगी ...