“दारु खूप जास्त झाली”, भर कार्यक्रमात अजिंक्य देव यांनी ओढली सिगारेट, व्हिडीओ पाहताच नेटकरी भडकले, म्हणाले, “वडिलांनी कमावलं ते मुलाने…”
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे रमेश देव आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ ...