Video : अमेरिका दौऱ्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या शूटींगला पुन्हा एकदा सुरुवात, प्राजक्ता माळीने शेअर केला खास व्हिडीओ
छोट्या पडद्यावरील सर्वांचा आवडता विनोदी कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदी कलाकार प्रकाशझोतात आले ...