आठ वर्षापर्यंत बहीण असल्याची कृष्णा अभिषेकला नव्हती कल्पना, ‘तो’ प्रसंग सांगताना म्हणाला, “आम्ही भेटलो तेव्हा…”
टेलिव्हिजन अभिनेता कृष्णा अभिषेक हा नेहमी चर्चेत राहणारा अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिका, कार्यक्रम व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या ...