गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो खूप बोलतो आणि…”, घटस्फोटानंतर आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितले नवऱ्यामधील दोष, म्हणाली, “अजून १५-२० मुद्दे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 24, 2024 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kiran Rao On Aamir Khan

"तो खूप बोलतो आणि…", घटस्फोटानंतर आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितले नवऱ्यामधील दोष, म्हणाली, "अजून १५-२० मुद्दे…"

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चित्रपटांमुळे चर्चेत नसला तरी तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अमीर खान विशेषतः कोणत्याही बॉलिवूडच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसत नाही. मात्र लेक आयरा खानच्या लग्नामुळे तो चर्चेत आला होता. सध्या आमिर खान त्याच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. आमिर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. (Kiran Rao On Aamir Khan)

या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आमिर खान व त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली आहे. दरम्यान, घटस्फोटानंतर किरण रावने पती आमिर खानमधील दोषांचा खुलासा केला आहे. तसेच किरणने अभिनेत्याचे चांगले गुणही सांगितले आहेत.

आणखी वाचा – सलमान खानने घेतली आई व भाच्यांची भेट, भर गर्दीत त्याच्या एका कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

प्रमोशनवेळी आमिर खानने त्याचा व पत्नीचा एक किस्सा यावेळी सांगितला. हा किस्सा सांगत अभिनेता म्हणाला, “अलिकडेच माझा व किरणचा घटस्फोट झाला आहे. यापूर्वी एके दिवशी संध्याकाळी आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा मी किरणला विचारले की नवरा म्हणून माझ्यात काय कमी आहे? तेव्हा किरण म्हणाली, ‘तू खूप बोलतोस आणि कुणाला बोलू देत नाहीस. एखाद्या मुद्द्यावर जास्त विचार करतोस. मी असे अजून काही १५-२० मुद्दे लिहिले आहेत”.

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

आणखी वाचा – “रोज कितीतरी माणसं मरत असतात…”, भर कार्यक्रमात आस्ताद काळेने सादर केलेली वास्तववादी कविता मनाला स्पर्शून गेली अन्…

किरणने शेवटी आमिर खानमध्ये काय खास आहे याबाबतही भाष्य केलं. आमिरची स्तुती करत अभिनेत्री म्हणाली, “आमिर खूप मोकळ्या मनाचा आहे. जर तुम्ही त्याला एखादी गोष्ट समजावून सांगितली आणि त्याला त्यात मूल्य दिसले तर तो कधीही नकार देत नाही. तो कोणतीही गोष्ट फार लवकर स्वीकारतो. तो मोकळ्या मनाने सर्व ऐकतो”.आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. त्यानंतर आता अभिनेता ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाची निर्मिती त्यांने स्वतः व त्याची माजी पत्नी किरण राव यांनी केली आहे.

Tags: aamir khanaamir khan and kiran raoaamir khan divorceentertainmentkiran rao
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Next Post
Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding Marathi News

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding : प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा विवाहसोहळा संपन्न, मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं लग्न, साधेपणाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.