“आता इंग्रजी गाणी का गाते?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर केतकी माटेगावकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “मराठी गाणी…”
‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या गाण्याच्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका व अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या गायिकांमध्ये केतकीचे ...