…म्हणून ‘जेलर’च्या सेटवर रजनीकांत यांनी मागितली जॅकी श्रॉफची माफी ! खुलासा करत सांगितला ‘हा’ किस्सा
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित चित्रपट 'जेलर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची गाणी व ट्रेलर प्रदर्शित झाली, ...