रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती, किस करण्याचा प्रयत्न अन्…; ‘त्या’ पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ यांनी दारु पिऊन केला होता धिंगाणा, तेव्हा काय घडलं होतं?

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 5, 2024 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Jackie Shroff drunk and tried to kiss tabu actress sister Farah Naaz has disclosed

सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती, किस करण्याचा प्रयत्न अन्...; 'त्या' पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ यांनी दारु पिऊन केला होता धिंगाणा, तेव्हा काय घडलं होतं?

मनोरंजन विश्वातील जग्गू दादा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे जॅकी श्रॉफ. ‘राम लखन’, ‘खल नायक’, ‘देवदास’, ‘रंगिला’, ‘बॉर्डर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून जॅकी श्रोफ यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. अभिनेते आज मनोरंजनसृष्टीत फारसे सक्रिय नाहीत, पण त्यांच्या बद्दलच्या चर्चा आजही सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसून येतात.

मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांबद्दल काही घटना, प्रसंग किंवा किस्स्यांची चर्चा कायमच रंगत असते. असाच एक किस्सा अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याबद्दलचा आहे. जॅकी श्रॉफ यांनी एका पार्टीत अभिनेत्री तब्बूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तब्बूची बहीण व प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाजने याबद्दलचा खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊयात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं…

View this post on Instagram

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

ही घटना १९८६ सालची आहे. तब्बूची बहीण फराह नाजने याबद्दल असं सांगितलं होतं की, “मी व माझी बहीण तब्बू अभिनेने डॅनी यांच्या घरी गेलो होतो. त्यादरम्यान फराह व जॅकी ‘दिलजले’ चित्रपटात एकत्र काम करत होते. त्यामुळे डॅनी यांच्या घरी पार्ट्या होत होत्या आणि तब्बू तिच्या बहिणीबरोबर तिथे गेली होती. त्यादिवशी पार्टीत जॅकीने खूप दारू प्यायला होता. त्यामुळे त्या रात्री त्याने दारूच्या नशेत तब्बूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तो किसही घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्या रात्री डॅनीने जॅकीला कसं तरी सांभाळले आणि मग आम्ही तिथून निघून आलो”.

आणखी वाचा – जळगावमध्ये धक्काबुक्कीदरम्यान भडकली रिंकू राजगुरु, व्हिडीओ व्हायरल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “माझा हात…”

फराहने एका मुलाखतीत हा खुलासा करताना सांगितले होते की, “डॅनी जर तब्बूला वाचवण्यासाठी पुढे आले नसते तर जॅकीने तब्बूला बदनाम करण्याचेच ठरवले होते. तब्बूने याबद्दल कधीही स्वत:हून कधीच जाहीरपणे सांगितलेले नाही. पण कदाचित तिने तेव्हा याबद्दल जर कडक पाऊल उचलले असते, तर आज जॅकी यांचे करिअर संपले असते”.

आणखी वाचा – “बेंड इडली वडा राम चरण”, शाहरुख खानच्या ‘त्या’ विधानामुळे राम चरणच्या चाहत्यांचा संताप, वर्णद्वेषी असल्याचा किंग खानवर आरोप

दरम्यान, फारच कमी लोकांना हे माहित असेल की, ८०-९०चं दशक गाजवणारी सुंदर अभिनेत्री फराहने तिच्या अनेक लोकप्रिय चित्रपट केले आहेत. ज्यात ‘यतिं फासले’, ‘काला बाजार’, ‘हलचल’, ‘नसीब अपना अपना’सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

Tags: फराह नाजमनोरंजन बातमीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंज बातमीबॉलिवूड बातमीतब्बूजॅकी श्रॉफbollywood actorbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsFarah Naazjackie shroffTabu
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Rani Mukerji Daughter

Video : अंबानींच्या पार्टीत पहिल्यांदाच दिसली राणी मुखर्जीची लेक, कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर सगळेजण बघतच बसले, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.