हृता दुर्गुळेचे वेबविश्वात पदार्पण, ‘मन उडू उडू झालं’ फेम ‘या’ अभिनेत्यासह पुन्हा एकदा एकत्र करणार काम, अभिनेत्यानेच दिली माहिती
‘दूर्वा’, ‘फुलपाखरु’ व ‘मन उडू उडू झालं’ अशा मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृताने आजवर अनेक मराठी ...