सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जे माझ्याबद्दल गॉसिप करतात…”, ऋता दुर्गुळेचा निशाणा नक्की कोणाकडे?, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्याचा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 24, 2024 | 5:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Hruta Durgule shared special post about people who gossip

"जे माझ्याबद्दल गॉसिप करतात...", ऋता दुर्गुळेचा निशाणा नक्की कोणाकडे?, पोस्ट शेअर करत म्हणाली, "माझ्या आयुष्याचा..."

मराठी नाटक, मालिका, चित्रपट यासारख्या माध्यमांत अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. अभिनयासह हृताने तिच्या मनमोहक सौंदर्यानेदेखील अनेकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. हृताच्या छोट्या पडदयावरील ‘दूर्वा’, ‘फुलपाखरू’, व ‘मन उडू उडू झालं’ या मालिका चांगल्याच गाजल्या. या प्रत्येक मालिकेमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

मराठी मालिकांनंतर हृता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली. गेल्या काही काळात  ती ‘टाइमपास ३’ ,’अनन्या’ व ‘सर्किट’ अशा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मनोरंजन सृष्टीद्वारे तिला लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली असली तरी याच सिनेसृष्टीबाबत हृताला काही गोष्टी खटकत असल्याचे तिने याआधी म्हटले आहे. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे तिने या मुद्द्यावर पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – “७ वर्षांची चिमुरडी तरीही…”, ‘आई कुठे…’मध्ये काम करत असलेल्या मुलीला पाहून अरुंधती भारावली, म्हणाली, “तिचा आदर वाटतो कारण…”

हृता ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असे म्हटले आहे की, “जे जे लोक माझं आयुष्य पाहतात आणि त्याबद्दल गॉसिप (चर्चा) करत असतात. त्यांनी अजिबात थांबू नका. कारण माझ्या आयुष्याचा दूसरा भागदेखील लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.” असं म्हटलं आहे.

हेही वाचा – “लग्नानंतर माझ्या सासरवाडीमध्ये…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितली त्यांची लव्हस्टोरी, म्हणाले, “चाळीत राहत असताना…”

दरम्यान, हृताने या पोस्टद्वारे नेमका कुणावर निशाणा साधला आहे. या पोस्टद्वारे तिने नक्की कुणाला टोमणा मारला आहे हे कळत नाही आहे. पण हृताच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. या पोस्टमुळे तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.   

Tags: entertainment newshruta durgulemarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीहृता दुर्गुळे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Actress Akshaya Deodhar shared her sikkkim gangtok trip photos on social media

मैत्रिणींबरोबर पाठक बाईंची सिक्कीम ट्रीप, बर्फामध्ये धमाल मस्ती करतेय अभिनेत्री, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.