“दंड भरुन सुटका…”, कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरसह मराठी कलाकार भडकले, म्हणाले, “गुन्हेगार…”
काही दिवसांपूर्वी ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पाळीव प्राण्यांची ...