गोविंदाने एक-दोन नव्हे तर कुटुंबातील जवळच्या ११ सदस्यांना गमावलेलं, तेव्हा नक्की काय घडलं होतं?, हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख
मोठ्या पडद्यावरुन घरा-घरात पोहोचलेला अभिनेता गोविंदा त्याच्या अभिनयामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.सध्या ...