मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Govinda Injured in Gun Misfire: गोविंदाच्या पायाला लागली गोळी, आयसीयुमध्ये उपचार सुरु, लेकीने सांगितली सत्य परिस्थिती

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 1, 2024 | 10:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Govinda Hospitalized after Shooting Himself

गोविंदाच्या पायाला गोळी लागून जखमी

बॉलिवूडमधील लाडका अभिनेता गोविंदाच्या बाबतीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्याच्या पायाला मंगळवारी पहाटे बंदुकीची गोळी लागल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमध्ये गोविंदा जखमी झाला असून त्याला तातडीने क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आता जुहू पोलिसांनी त्याची बंदूक ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु आहे. याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होतानादेखील दिसत आहेत. दरम्यान हा प्रकार नक्की कसा घडला याबद्दल तर्क-वितर्क मांडण्यात येत आहेत. (Govinda Hospitalized after Shooting Himself)

दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर गोविंदा यांच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तूलमधून चुकून गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे, मात्र ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अनेक अंदाज बांधण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा त्यांच्या घरी पिस्तूल साफ करत होते. त्यावेळी चुकून पिस्तूलचे ट्रीगर दाबले गेले आणि बंदुकीतील गोली गोविंदाच्या पायात घुसली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी ठरली पहिली Finalist , ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशनचा धक्का, कोण जाणार घराबाहेर?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान गोविंदाची मुलगी टीना आहुजाने एबीपी न्यूजबरोबर संवाद साधला आहे. तिने सांगितले की, “मी आता बाबाबरोबर आयसीयूमध्ये हजर आहे. मी जास्त बोलू शकत नाही. पण आता त्यांची तब्येत पहिल्यापेक्षा चांगली आहे. गोळी लागल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून टोई यशस्वी झाली आहे. सर्व टेस्ट रिपोर्ट्सदेखील चांगले आले आहेत. बाबांना आता कमीत कमी 24 तास आयसीयूमध्ये ठेवतील त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवायचं की नाही? हे ठरवतील. डॉक्टर आता सतत त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत आणि ते लवकरच बरे होतील. घाबरण्यासारखं काहीच नाही. धन्यवाद”.

आणखी वाचा – “समलैंगिक आहेत का?”, दिशा पटानी व मौनी रॉयचे ‘ते’ बिकिनी फोटो पाहून नेटकऱ्यांचे प्रश्न, म्हणाले, “या दोघींना…”

दरम्यान आता गोविंदाबरोबर नक्की काय झालंय? हे लवकरच समोर येईल. त्याचे सर्व चाहते तसेच बॉलिवूडमधील अनेक मंडळी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

Tags: bollywood actorgovindamisfire
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 shiv thakare entry

Bigg Boss Marathi मध्ये शिव ठाकरेची एंट्री, घरात येताच नतमस्तक झाला तर सूरजला उचलून घेत मारली मिठी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.