“टोमणे ऐकून…” रवींद्र महाजनींच्या मृत्यूनंतर सूनेची पहिली पोस्ट, गश्मीरचा फोटो शेअर करत म्हणाली, “त्या व्यक्तीची…”
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कलाविश्वाला दुःखद धक्का बसला. तळेगाव येथील एका इमारतीमध्ये रवींद्र महाजनी एकटेच ...