आठ वर्षांनंतर सुरुची अडारकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये नागिणीच्या भूमिकेत दिसणार, प्रोमो समोर
‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकर व ‘काव्यांजली’ फेम अभिनेता पियुष रानडे हे गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे ...