शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

३० लाखांची गाडी खरेदी केल्यानंतर शिव ठाकरेने घेतलं मुंबईत हक्काचं घर, म्हणाला, “आयुष्यभर झगडावं लागतं कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 2, 2024 | 4:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiv Thakare Shared Goodnews

३० लाखांची गाडी खरेदी केल्यानंतर शिव ठाकरेने घेतलं मुंबईत हक्काचं घर, म्हणाला, "आयुष्यभर झगडावं लागतं कारण..."

कलाकार मंडळी एकामागोमाग एक आनंदाची बातमी शेअर करत आहेत. अशातच प्रेक्षकांचा लाडका आपला माणूस शिव ठाकरेनेही चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना केवळ टॅलेंटच्या जोरावर शिवने स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. मराठी तसेच हिंदी सिनेजगतात शिव ठाकरेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. शिवला आज विशेष लोकप्रियता मिळाला असली तरी आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. (Shiv Thakare Shared Goodnews)

‘बिग बॉस’ मराठी विजेतेपद पटकावल्यानंर खतरो के खिलाडी, रोडीज, ‘बिग बॉस १६’ यासारख्या हिंदी रिऍलिटी शोमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रेक्षकांच्या या लाडक्या शिवने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली. मूळचा अहमदनगरचा शिव आता मुंबईकर झाला आहे. शिव ठाकरेने मुंबईत त्याच हक्काचं घर घेतलं आहे. ही आनंदाची बातमी त्याने त्याच्या सध्या सुरु असलेल्या झलक दिखला जा या कार्यक्रमावेळी सांगितली.

आणखी वाचा – “तुला काय काय सहन करायचं आहे हे…”, मुग्धाच्या भावंडानी पिळला प्रथमेशचा कान, मेहुणी म्हणाली, “आमच्या बहिणीला…”

या कार्यक्रमात जेव्हा गौहर खान व ऋत्विक धनजानी यांनी शिवला २०२३ हे वर्ष त्याच्यासाठी कसे होते असा प्रश्न विचारला. यावर तो म्हणाला, “हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होते. या वर्षात माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे”. शिव पुढे म्हणाला, “मी सुरुवात हळू केली, पण या वर्षात खूप बदल झाले आहेत. मला वाटायचे की मी सेकंड हँड कार घेईन पण यावर्षी मी ३० लाख रुपयांची नवीन कार घेतली”.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

आणखी वाचा – “माझे हातपाय थंड पडले अन्…”, अंकिता लोखंडेने सांगितली सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह पाहिल्यानंतरची अवस्था, म्हणाली, “फक्त देह…”

यापुढे शिव म्हणाला, “लोक म्हणतात की मुंबईत घर घेण्यासाठी आयुष्यभर झगडावं लागतं. मी आनंदाने माझ्या झलक कुटुंबासह हे शेअर करतो की, मी नवीन घर घेतले आहे. फक्त ८ दिवसांपूर्वी मी नवीन घर बुक केले आहे” असं तो म्हणाला. नववर्षाच्या मुहूर्तावर शिव ठाकरेने नवीन आलिशान घर खरेदी केले असून लवकरच तो नव्या घरात राहायला जाणार आहे.

Tags: entertainmentmarathi actormarathi riality showshiv thakareshiv thakare shared goodnews
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
actor aamir khan was absent from Ira and nupur haldi ceremony

पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी नटून-थटून आल्या पण आमिर खान मात्र झोपून राहिला, लेकीच्या लग्नापूर्वीच्या विधींना अनुपस्थिती अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.