Munawar Faruqui : “कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण…”, कोकणी माणसाला शिवी व खिल्ली उडवल्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, म्हणाला, “त्यावेळी मला…”
Munawar Faruqui Apologized : स्टॅन्ड अप कॉमेडियन व 'बिग बॉस १७' चा विजेता मुनव्वर फारुकी हा सतत वादग्रस्त वक्तव्ये करत ...