महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जाणार प्रसिद्ध मुस्लिम दिग्दर्शक, हिंदु-मुस्लिम धर्मावरुन म्हणाला, “भारतीय आहात तर…”
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांचे दिग्दर्शन ...