“कधी वेळ मिळालाच नाही”, लग्नाच्या ११ वर्षात पहिल्यांदाच ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, “सात फेरे…”
Dhanashri Kadgaonkar Video : ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा काल साजरी करण्यात आली. यंदाची वटपौर्णिमा अनेक अभिनेत्रींनींही उत्साहात साजरी केली. सोशल मीडियावर ...









