‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची पॅरिसच्या एअरपोर्टवरच मांडी घालून रिहर्सल, साधेपणाचं सर्वत्र कौतुक
टेलिव्हीजनवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदी कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. गेली सहा वर्ष ...