बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आधी केस खेचले, नंतर जमिनीवर आपटलं अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याची द ग्रेट खलीने केली अशी हालत, व्हिडीओ तुफान व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 4, 2024 | 1:21 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
the great khali angry

Video : आधी केस खेचले, नंतर जमिनीवर आपटलं अन्...; सुप्रसिद्ध अभिनेत्याची द ग्रेट खलीने केली अशी हालत, व्हिडीओ तुफान व्हायरल

WWE च्या माध्यमातून समोर आलेला भारतीय रेसलर ‘द ग्रेट खली’ हा नेहमीच चर्चेत असतो. त्याने रेसलिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप नाव कमावले आहे. त्याने WWE मधून सध्या निवृत्ती घेतली आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असतो. आता तो पुन्हा एका विनोदी कार्यक्रमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘मॅडनेस मचाएंगे’ या विनोदी कार्यक्रमासाठी त्याने हजेरी लावली होती. या शोचा प्रोमो आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये खली कलकारांबरोबर खूप मजा मस्ती करताना दिसत आहे. पण या वेळी खलीला राग आल्याने त्याने कलाकाराला खाली फेकले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. (the great khali angry)

‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमामध्ये अदा खान, सुरभि चंदना, काम्या पंजाबी व द ग्रेट खली उपस्थित राहिले होते. यामध्ये खलीची ओळख करुन देताना अभिनेता सिद्धार्थ सागर त्याची मस्करी करतो. सुरुवातीला खली त्याच्या बोलण्यावर हसतो. पण नंतर मात्र त्याला राग येतो.

आणखी वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ मालिका ठरली नंबर १, सायली-अर्जुनने शेअर केली खास पोस्ट, अभिनेत्री म्हणाली, “यासाठी मी…”

खलीची ओळख करुन देताना सिद्धार्थ म्हणतो की, “यांना अंडी इतकी आवडतात की कोंबड्यादेखील घाबरायच्या. एक कोंबडी इतकी वेडी होती की तिने म्हैशीचा ड्रेस घालून बाहेर पडली. पण त्यांना दूधदेखील आवडत हे मात्र माहीत नव्हते. नंतर यांनी दूध काढायला सुरुवात केली पण कोंबडीने अंडी दिली”, हे ऐकल्यानंतर खलीला राग आला.

आणखी वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटकक्षेत्रात मोठं पाऊल, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “वडिलांना अभिमान वाटेल असं…”

त्यांनंतर खली मंचावर आला आणि सिद्धार्थचे केस ओढत विचारले, “किती अंडी हवी आहेत”. तेव्हा सिद्धार्थ घाबरतो आणि खली त्याला जमिनीवर आपटतो. हे सर्व घडल्यानंतर हुमा कुरेशी आणि इतर सगळेजण घाबरल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘द ग्रेट खली’यांचे खरे नाव दलिप सिंह राणा आहे. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ रोजी हिमाचल प्रदेश येथे झाला . त्यांनी २००० साली  रेसलर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या क्षेत्रात येण्याआधी ते पंजाब पोलिसमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी आतापर्यंत चार हॉलिवूड चित्रपट, दोन बॉलिवूड चित्रपट तसेच काही मालिकांमध्येही काम केले आहे.   

Tags: angry khalicomedy showKhalireality showviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Prashant Damle Funny Reply

"अर्ध्या तिकीटामध्ये नाटक बघता येईल का?", प्रेक्षकाचा प्रशांत दामलेंना मिश्किल प्रश्न, अभिनेत्याने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, "मग नाटकही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.