चला हवा येऊ द्या’ची १० वर्ष; सेलिब्रेशनच्या विशेष कार्यक्रमामध्येही निलेश साबळेला स्थान नाही, प्रेक्षक म्हणाले, “त्यांच्यामुळेच हा शो…”
बरेच असे कार्यक्रम आहेत जे प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच घर करतात. अशातच एक कार्यक्रम आहे जो गेली १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन ...