गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ब्लेजर, सूट अन्…; लग्नात असे दिसत होते भाऊ कदम, ‘तो’ फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2023 | 7:10 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Bhau Shared Old Photo with Wife Mamata

Bhau Shared Old Photo with Wife Mamata

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येवू द्या’ हा विनोदी शो अनेक वर्ष प्रेक्षकांना मनसोक्त हसवत आहे. या शोमधील सगळेच कलाकार लोकप्रिय आहेत. यातील महाराष्ट्राचा विनोदवीर भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी कौशल्याने सगळ्यांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. भाऊंनी केलेले विनोद व त्यांची स्कीट विसरण्याची वृत्ती यामुळे प्रेक्षकांना त्यांचे विनोद खळखळून हसवतात. तसाच त्यांचा साधेपणा सगळ्यांनाच भावतो. (Bhau Shared  Old Photo with Wife Mamata)

त्यांचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावरही त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत. ते सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. कामाव्यतिरीक्त वैयक्तिक फोटो व व्हिडिओ ते नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच नुकत्याच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची बरीच चर्चा होत आहे.

वाचा – भाऊ यांनी केल्या लग्नाच्या आठवणी ताज्या! (Bhau Shared  Old Photo with Wife Mamata)

View this post on Instagram

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

आणखी वाचा – परिणीती चोप्रा व राघव चड्ढाच्या लग्नाची जोरदार तयारी, तारीख व ठिकाणही ठरलं, कुठे पार पडणार शाही विवाहसोहळा?

भाऊंनी नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहे. ते फोटो पाहून भाऊंचा तारुण्यातील आठवणी चाहत्यांच्या समोर आल्या आहेत. नुकताच भाऊंचा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. त्याचं औचित्य साधून त्यांनी लग्नाचे सोनेरी क्षण इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांनी लग्नाआधीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी पांढरा शर्ट तर त्यांच्या पत्नी नम्रताने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर दुसरा फोटो त्यांच्या लग्नातला आहे. ज्यात भाऊंनी सुट घातलेला दिसत आहे. त्यांच्या बायकोने गुलाबी शालू घातला आहे. जुने फोटो शेअर करत त्यांनी लग्नाच्या वेळेचे जुने क्षण आठवणी रुपात शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

आणखी वाचा – Video : …अन् रेल्वेस्थानकार डान्स करत राहिल्या ‘बाईपण भारी देवा’मधल्या अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “खूप सुंदर आठवणी आहेत. या आठवणी न विसरता ताजा ठेवण्याचा आनंद स्वतःपूरता न ठेवता परिवाराला, मित्रांना, आठवण करून देण्याचा आनंद खूपच रोमांचक आहे”. असं म्हणत त्यांनी भाऊंना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या चाहत्यांनी “नंबर वन जोडी” म्हणत त्याने या जोडप्याचं कौतुक केलं आहे.

Tags: bhau kadamchala hawa yeu dyainstagram postold memory
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Prakash raj tweet on chandrayaan

देशाला अभिमान असताना प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेची उडवली खिल्ली, के सिवन यांचा ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.