रविवार, मे 11, 2025

टॅग: bollywood

Jawan New Promo

“मैं तुम्हारा बाप हूं!”, प्रदर्शनाच्या सहा दिवसानंतर ‘जवान’चा नवा प्रोमो प्रदर्शित, शाहरुख खानच्या ‘त्या’ डायलॉगची होतेय चर्चा

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवसांपासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस ...

Nana Patekar on Nepotism in Bollywood

“अतिशय वाईट चित्रपट…”, नाना पाटेकरांची बॉलिवूडवर सडकून टीका, म्हणाले, “कुवत नसताना…”

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटामुळे चर्चेत आलेले आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ...

Nana Patekar on Jawan Movie

“पूर्ण चित्रपट बघू शकलो नाही कारण…”, शाहरुख खानच्या ‘जवान’वर नाना पाटेकरांची अप्रत्यक्ष टीका, म्हणाले, “पुन्हा तेच…”

बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर सध्या 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटामुळे चर्चेत आलेले आहेत. नाना पाटेकर या चित्रपटात आयसीएमआरचे माजी महासंचालक बलराम ...

Pushpa 2 Release Date announced

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

२०२१ च्या अखेरीस संपूर्ण देशभरात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा "पुष्पा : द राईज" चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला दक्षिणेतील प्रेक्षकांसह ...

Vivek Agnihotri Resigned From Bollywood

“कलाकार मुर्ख आणि…”, ‘द कश्मीर फाइल्स’चे विवेक अग्निहोत्री बॉलिवूडवर भडकले. म्हणाले, “मी अधिक हुशार कारण…”

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते कधी चित्रपटांबद्दल तर कधी इंटस्ट्रीतील लोकांबाबत स्वतःचं ...

Rakhi Sawant Instagram Account Hacked

राखी सावंतचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, पोलिसांत तक्रार दाखल, म्हणाली, “ते माझा पाठलाग करतात आणि…”

अभिनेत्री राखी सावंत रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण, गेल्या काही दिवसांपासून ती जास्तच चर्चेत आलेली आहे. त्याचे ...

deepika padukone angry on paparazzi video viral

Video :”हे इथे अलाऊड नाही…!” पापाराझींवर नाराज झाली दीपिका पादुकोण! व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी करत आहे कौतुक

बॉलीवुड आणि हॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण ही नेहमीच चर्चेत असते. स्मित हास्य व नम्र स्वभाव ...

Actor Boman Shared Struggle Life Story

जन्माआधीच वडिलांचं निधन, वेटरची नोकरी, आर्थिक चणचण अन्…; बोमण इराणींचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाले, “पैसे मी…”

‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘व्हायरस’ची भूमिका असो किंवा ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटातील डॉक्टरची भूमिका बोमन इराणी यांचा अभिनय नेहमी डोळ्यासमोर उभा ...

Sunny Deol on Bollywood

हिंदी सिनेमांना बॉलिवूड म्हणण्यावर सनी देओलने घेतला आक्षेप, स्पष्टचं म्हणाला, “हिंदुस्थान…”

Sunny Deol on Bollywood : अल्पावधीतच 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. तीन दिवसांत गदर चित्रपटाने १३४ ...

Bollywood Actress Jayaprada Arrest

सुप्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास व पाच हजारांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांना एका प्रकरणात चेन्नईच्या न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय ५ हजारांचा दंडही ठोठावला ...

Page 9 of 15 1 8 9 10 15

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist