गुरूवार, मे 15, 2025

टॅग: bollywood

ott release movie

‘जरा हटके जरा बचके’, ‘गॉडजिला एक्स काँग : द न्यू एम्पायर’सहित अनेक चित्रपटांची ओटीटीवर मेजवानी, कुठे आणि कधी पाहता येणार?

ओटीटीवर अनेक आशयघन असलेले चित्रपट व वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे गेल्या वर्षात ओटिटीला अधिक पसंती मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये ...

jackie shroff on publicity rights

Video : जॅकी श्रॉफ यांच्यासारखं ‘भिडू’ बोलणं आता महागात पडणार, अभिनेत्यानेकडून न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या एका वाक्याला किंवा एखाद्या शब्दाला खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यातील एक आघाडीचे व चर्चेत ...

suchitra pillai on preity zinta

“त्याने प्रिती झिंटाला डेट केलं होतं पण…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवऱ्याबाबत खुलासा, म्हणाली, “त्या दोघांमध्ये…”

प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. १९९८ साली तिने ‘दिल से’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. चित्रपटांबरोबर ती ...

sunny leone luxury life

आयटम सॉंगमुळे हिट झालेली ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, सध्या जगतेय असं आयुष्य

बॉलिवूडमध्ये सध्या सनी लिओनि हे नाव खूप चर्चेत आहे. २०१२ साली तिने ‘जिस्म २’ या चित्रपटामधून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. ...

raghav chadha eye surgery

परिणीती चोप्राचे पती राघव चढ्ढांचा गंभीर आजाराशी सामना, शस्त्रक्रियेसाठी परदेशात दाखल, नेमकं झालं तरी काय?

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती व ‘आम आदमी पार्टी’चे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनमध्ये असल्याचे वृत्त हाती आले ...

vidya balan on nepotism

“इंडस्ट्री कोणाच्याही बापाची नाही”, बॉलिवूडमध्ये काम करण्यावरुन विद्या बालनचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “माझे काम…”

बॉलिवूडमध्ये नेपोटीजमबद्दल अनेकदा चर्चा होत असते. कंगना रणौतने अनेकदा स्टार किड्सवर निशाणा साधला आहे. अशातच आता अभिनेत्री विद्या बालनने देखील ...

Ranbir kapoor on paparazzi

Video : रात्री घराबाहेर आल्यानंतर रणबीर कपूरच्या गाडीसमोर लोकांची गर्दी, अभिनेता भडकला, म्हणाला, “नक्की करताय काय?”

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या खूपच चर्चेत आहे. ‘रामायण’ या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये तो महत्त्वाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. २०२३ साली ...

actor rajat bedi

‘कोई मिल गया’मधून नावारुपाला आला, इंडस्ट्रीमध्ये छळ, काम करणंच सोडलं अन्…; आता कशा परिस्थितीमध्ये आहे सुप्रसिद्ध अभिनेता

हिंदी चित्रपटामध्ये प्रवेश करणे आणि तिथे स्थिर होणे हे कठीण आहे. तसेच बाहेरुन आलेल्या लोकांसाठी मनोरंजन क्षेत्रामध्ये टिकून राहणे खूपच ...

govinda affair with actress

‘या’ अभिनेत्रीबरोबर हॉटेलमध्ये पकडला गेला होता गोविंदा, पत्नीची झाली होती अशी अवस्था, कायमची घर सोडून माहेरी गेली अन्…

 ९०च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. सहजसुंदर अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग, नृत्याच्या भन्नाट स्टेप यासाठी गोविंदा ...

raveena tondon on akshay kumar

अक्षय कुमारबरोबर साखरपुडा मोडल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली होती वाईट अवस्था, आत्महत्येचाही प्रयत्न, म्हणालेली, “आमच्या दोघांमध्ये…”

बॉलिवूडमधील अभिनेत्री रविना टंडनने ९० चे दशक चांगलेच गाजवले. १९९२ साली तिने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात ...

Page 4 of 15 1 3 4 5 15

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist